Pune rural police crack a rave party

Update on 6 Oct 2008

Vishwas Nangre Patil  on early Monday raided a rave party at a pub in Juhu area and detained 240 young men and women after seizing a large quantity of drugs.

According to a police official, the raid at Mumbai 72 Degree East, yielded over 100 tablets of ecstasy drugs and other narcotics like heroine, LSD and cocaine.

The official said that a filmmaker is one of the co-owners of the pub. That film maker is Mr Shakti Kapoor.

Among the detained include son of a Bollywood actor, 40 young women and a couple of foreign nationals.

Eight drug dealers who were present on the premises have been arrested.

अमली पदार्थांच्या नशेत व मद्याच्या धुंदीत “रेव्ह पार्टी’मध्ये झिंगलेल्या सुमारे २८९ जणांना जिल्हा पोलिसांनी आज पहाटे सिंहगड पायथ्याजवळ छापा घालून पकडले. त्यात प्रामुख्याने तरुण-तरुणींसह उच्चभ्रूंचा समावेश असून, तीन परदेशी “डीजे’ व पाच परदेशी नागरिकांचाही या कारवाईत समावेश आहे. …..
खास धूळवडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या “पार्टी’ची निमंत्रणे एका संकेतस्थळाद्वारे; तसेच “ऑर्कुट’ व “एसएमएस’द्वारे पोचविण्यात आली होती.

दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, चंडीगड, ठाण्यासह पुण्यातील विद्यार्थी, “आयटी’ व्यावसायिक, बीपीओ व कॉल सेंटरचे कर्मचारी, दोन हवाई सुंदरी, धनाढ्य व्यावसायिक, खासगी कंपन्यांतील बड्या अधिकाऱ्यांची मुले आदी पार्टीत सहभागी झाली होती. अनेक जण या पार्टीसाठी विमानाने आल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या तिकिटांवरून आढळले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रामुख्याने युवकांचा भरणा आहे. त्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर व ठाणे परिसरातील परप्रांतीय विद्यार्थीही मोठ्या संख्येने आले होते. पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतल्यावर सकाळी दहानंतर त्यांची नशा उतरली व नंतरच त्यांची नावे समजू शकली. पोलिसांनी एकूण २५१ तरुण व २९ तरुणींना ताब्यात घेतले आहे.

ही पार्टी आयोजित केल्याच्या आरोपावरून एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रधार ध्रुव पवन कौशल (वय २२, रा. निवेदिता टेरेस, वानवडी) व परमजितसिंग हरचरणसिंग ब्रार (वय २७, रा. नॅन्सी गार्डन, वानवडी) यांना अटक झाली आहे. जागामालक रामदास चंद्रकांत हगवणे (रा. डोणजे), शरद मुलोत शंकर (रा. अंधेरी, मुंबई), शिवेंद्रू प्रभातकुमार गुप्ता, स्टीफन एर्विन मुल्लर, ख्रिस्तोफर (दोघे रा. जर्मनी), शिलार्ण अच्युत वझे (वय २४, रा. जुहू), सिमृत हरीश सिल्मली (वय २४, रा. वरळी, मुंबई) यांना अमली पदार्थांच्या विक्री व त्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून अटक झाली आहे. या “पार्टी’मागे संघटित टोळी कार्यान्वित आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. पॅलेस्टाईनचे तीन, जर्मनीचे दोन व इराणचे तीन नागरिक या पार्टीत सापडले.

घटनास्थळावरून पोलिसांनी १७ चिलीम, १०० ग्रॅम चरस, अमली पदार्थांच्या “कॅप्सूल’ व पावडर, ३०० टीन बिअर, म्युझिक सिस्टीम व मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. काही अमली पदार्थांची रासायनिक प्रयोगशाळेतून खात्री झाल्यावर ते कोणत्या प्रकारचे आहेत हे निष्पन्न होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व अतिरिक्त अधीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख निरीक्षक शेषराव सूर्यवंशी यांनी आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त सुनील फुलारी यांना ही घटना कळविली. श्री. फुलारी यांनी श्री. नांगरे यांच्याशी काल रात्री संपर्क साधला.

श्री. नांगरे, श्री. पाटील यांच्यासह १५ अधिकारी, दहा महिला कर्मचारी व ८० कर्मचाऱ्यांच्या पथकाने साध्या वेशात पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी छापा घातला. छापा घालण्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून पोलिस वेशांतर करून सुमारे अर्धा तास “पार्टी’मध्ये सहभागी झाले. त्यानंतर सर्व पथकांनी एकाच वेळी कारवाई केली. त्या वेळी ४५ मोटारी व २९ दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

या पार्टीसाठी प्रवेश शुल्क होते. प्रवेशासाठी “कार्ड’ तयार करण्यात आले होते. एक संकेतस्थळ, ऑर्कुट व “एसएमएस’द्वारे गेल्या आठवड्यापासून संपर्क साधून पार्टीचे आमंत्रण दिले जात होते. ताब्यात घेतलेल्या सर्वांना सात पोलिस वाहनांतून जिल्हा अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. छापा घालून पोलिस परतत असताना पहाटेपर्यंत या पार्टीसाठी लोक येत होते; मात्र छाप्याची माहिती कळताच त्यांची वाहने माघारी फिरत होती.

या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींवर अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे श्री. नांगरे यांनी सांगितले.

“शायनी’ निसटली
या पार्टीमध्ये “शायनी’ नावाची महिला “कॅलिफोर्निया ड्रॉप्स’च्या दीड हजार बाटल्या (आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तीन कोटी रुपये) घेऊन येणार आहे, असे पोलिसांना समजले होते. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता; मात्र पोलिसांचा छापा पडल्याचे समजल्यावर ती महिला तिकडे फिरकली नाही. तिच्यावर आयर्लंडमध्ये अमली पदार्थ विक्रीचे तीन गुन्हे आहेत, अशी माहिती समजली असून, त्याबाबत सध्या खातरजमा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

“रेव्ह पार्टी’ म्हणजे काय?
एका ठराविक ठिकाणी विशिष्ट दिवशी “पार्टी’ आयोजित केली जाते. शुल्क आकारून फक्त निमंत्रित किंवा काही ठराविक व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. त्या ठिकाणी दारू, बिअरची खुलेआम विक्री होते; तसेच अमली पदार्थही विकले जातात. या पार्ट्यांत येणारा वर्ग प्रामुख्याने अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी येतो. त्या वेळी “डीजे’च्या मदतीने संगीताची धूम सुरू असते. रात्री अकराला सुरू होणारी पार्टी सकाळी सातपर्यंत चालते. अशा प्रकारच्या पार्ट्या, दिल्ली, मुंबईत नियमितपणे होतात. मुंबईतील “अक्‍सा’ बीच त्यासाठी कुख्यात आहे. पुण्यातही सिंहगड पायथा परिसरात नुकतीच अशी एक पार्टी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पुण्याला अमली पदार्थांचा विळखा?

  • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पाठविण्यासाठीचे दोन कोटींचे चरस पुण्यात जप्त झाले होते.
  • जानेवारी २००७ मध्ये टेक्‍सासला पाठविण्यासाठीचे अडीच कोटींचे हेरॉइन पुण्यातून जप्त झाले होते.
  • त्याशिवाय पणजीमध्ये नुकतेच पंधरा कोटी रुपयांचे हेरॉइन पकडण्यात आले. ते पुणे- पणजी बसमधून जप्त करण्यात आले होते.
  • पुण्यातील काही पब, कोरेगाव पार्क भागातील हॉटेले व उच्चभ्रूंची ऊठबस असलेली हॉटेले, क्‍लबमध्ये अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत.
  • केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार, अमली पदार्थांची पुण्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मुंबई, बंगळूर व दिल्लीसाठी येथून “माल’ जातो व “येतो’. त्यासाठी सध्या “कुरिअर’ व्यवसायासह अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांचे लक्ष. पुणे हे “ट्रान्स्पोर्ट स्टेशन’.

पुण्याचे बदलते स्वरूप
पुण्याचे स्वरूप बदलत आहे, त्याचे प्रतिबिंब या पार्टीत दिसून आले. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींसाठी परराज्यांतून येथे आलेले विद्यार्थी, युवक बेकायदेशीर कृत्यांत सहभागी होत असल्याचे आढळून येत आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कॉल सेंटर, बीपीओ, खासगी कंपन्या येथे काम करणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणात वेतन मिळते. पैसे भरपूर मिळाल्यावर काही जण वाईट सवयींकडे आकृष्ट होतात, असे दिसून येत असल्याचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त सुनील फुलारी यांनी नमूद केले.

If we observe the list, we will find a number of people well inside their thirties. Fast growing IT and service industry has no doubt increased the income of many, but at the same time, has caused the ‘evil’ elements of quick money to rise..The number of girls caught have raised various social issues that need to be addressed and resolved soon.

Actually, the disturbing fact found in this crackdown was the use of digital social networking tool – Orkut, which was used as a means of communication between peer groups. According to me, now its high time that Google bring an Indianized version of Orkut example – http://www.orkut.co.in which will function mostly for Indian users and will comply by Indian legal codes.

Is the purity of Pune muddled? Who can answer this?

अटक झालेल्या आरोपींची नाव(list of convicted people caught in rave party pune)े –

१) कॉड्रॅन डिसोझा (वय २०), रा. शिवाजी मार्केट, नियामी अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०६, कॅम्प.
२) अजय विजय सोनी (वय २१), रा. ११/३, मुळे क्‍लासिक, अशोकनगर, विद्यापीठ रोड.
३) तरुण अजयसिंग सिंग (वय २१), रा. २०२ कानिफनाथ अपार्टमेंट, पौड रोड, कोथरूड.
४) केव्हीन जॉन डिसोझा (वय २०), रा. १० शलाका अपार्टमेंट, डी. पी. रोड, औंध.
५) मनिंदरसिंग जगमोहनसिंग सिंग (वय १९), रा. गोकुळेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. ८, डेक्कन जिमखाना.
६) हरजितसिंग करमजितसिंग (वय १८), रा. १२/६ मारी गोल्ड अपार्टमेंट, कल्याणीनगर.
७) महंमद सय्यद अब्दुल सय्यद (वय २२), रा. ९९१ पद्‌मजी पार्क, गुलमोहर अपार्टमेंट, दुसरा मजला, कॅम्प.
८) कुणाल रमेश प्रसन्न (वय २२), रा. ६ गुलिस्तान अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, अंधेरी, मुंबई.
९) दिगंत नरेश सोनी (वय २१), रा. डी २/७०४ गंगा ऑर्केड, मुंढवा, मूळगाव फ्लॅट नं, २१८, बेहरामजी टाऊनसमोर, पूनम चेंबर, नागपूर.
१०) अनीस राजेंदर बन्सल (वय २७), रा. कल्याणीनगर,ज नीलांजली सोसायटी, मधुराज बिल्डिंग, फ्लॅट नं. ४.
११) मोहम्मद अली खालीद (वय २०), रा. सी ३०१, कोनार्कपुरम बिल्डिंग, कोंढवा, पुणे, मूळ रा. मदान पार्क, दौरखातम सोसा., बी. ए. – ३, ५०२ सौदी अरेबिया.
१२) युसफ फतेह मोहमद (वय २३), रा. सी-३०१, कोनार्कपुरम बिल्डिंग, कोंढवा, मूळ रा. मदान पार्क, दौरखातम सोसा. बी. ए-३, ५०२ सौदी अरेबिया.
१३) सौरभ प्रवीणकुमार गुप्ता (वय २३), रा. १४ स्वप्नशिल्प अपार्टमेंट, फ्लॅट नं. ४ ए विंग, पौड रोड, रामबाग कॉलनी, कोथरूड.
१४) अजिंक्‍य दिलीप गायकवाड (वय २०), रा. बी-३९, चंद्राई सहकारनगर नं.२, तुळशीबागवाले कॉलनी, पर्वती.
१५) गुरुतेजश्‍वरसिंग सुतनामसिंग (वय २३), रा. एस-९ संकुल, एरंडवणा.
१६) अनुमोल सुरिंदरकुमार मेहता (वय २४), रा. मॉडेल कॉलनी फ्लॅट नं.१, रचना ग्लोरी सोसायटी, डीएसके टोयटोसमोर.
१७) कुश सुनील मेहता (वय २३), रा. चंद्रलेखा २०, शिवाजी हौसिंग सोसायटी.
१८) प्रणव चंद्रप्रकाश गुप्त (वय १९), रा. संकुल अपार्टमेंट, फ्लॅट नं. ९, एरंडवणा.
१९) संदेश प्रकाश डोंगरे (वय २८), रा. प्रेम रेस्टॉरंट कोरेगाव पार्क, मूळ रा. सुरेंद्र गड गेट्टी, खदान काटोळ रोड, नागपूर.
२०) कौशल प्रकाश सॅम्युअल (वय २०), रा. बी-५०१ भारतीविहार इमारत, कात्रज.
२१) आदित्य अरविंद आरोरा (वय २३), रा. २-बी/३३३ विजय विशाल कॉम्प्लेक्‍स, जोगेश्‍वरी वेस्ट, जोगेश्‍वरी मेन रोड.
२२) विनीतकुमार शिकलदेव प्रसाद पद्‌माकर (वय २३), रा. एल-१० सावंतविहार कात्रज डेअरीजवळ.
२३) अमहद सय्यद तारिक सय्यद (वय २३), रा. ११४० भवानी पेठ, एडीगम चौक.
२४) परवेझ शकील कुरेशी (वय २३), रा. ३११ सोलापूर रोड, कॅम्प, डेक्कन टॉवर बिल्डिंग.
२५) अभिजित गुलाब नानगुडे (वय २३), रा. जंजीर हॉटेल, डोणजे फाटा, ता. हवेली.
२६) कृष्णा सुशीलकुमार मुजुमदार (वय २३). रा. सदर.
२७) नितीन रामगौर (वय २३), रा. बी-४ सुखवानी पार्क, कोरेगाव पार्क.
२८) रितूल मुकेश मजेडिया (वय १९), रा. एन. एस. रोड, पी. एस. बिल्डिंग, मुलुंड, पश्‍चिम मुंबई-१८.
२९) नितीन राम रॉन चंदानी (वय १८), रा. ए-३५ प्लॅझेन्ट ऍव्हेन्यू, विमाननगर.
३०) मोईन अहमद पटेल (वय ३०), रा. ३०१ बी विंग पंचवटी बिल्डिंग, मरोळ, मुंबई.
३१) सिद्धार्थ अलोक शर्मा (वय १९), रा. ७०४ ए एम्प्रेस कोर्ट, सोपानबाग.
३२) रमणजित मनमोहनसिंग (वय २१), रा. रूम नं. २५ खांडाळीशीर, चंडीगड.
३३) पल्लव भूपेन नियोग (वय २४), रा. टिपलिंग दुलीयाजाना, जि. दिब्रुगड, आसाम.
३४) उजेका जोहेर कपाडिया (वय २४), रा. १८ ए, चमानटेस गार्डन, बोटक्‍लब रोड.
३५) अस्मित प्रताप खनुजा (वय २१), रा. ब्रह्मा मॅजेस्टिक, बी-१२, ५०४ एनआयबीएम रोड, कोंढवा.
३६) सोहेल अशिफ शेख (वय १८), रा. यू-६ कोणार्कपूरम, कोंढवा.
३७) करण अरुण कदम (वय १८), रा. साईनिवास बंगला नं. १ उंड्री, ता. हवेली.
३८) जयेश संजीव सिंगल (वय २३), रा. १०१ फ्रेंड्‌स अपार्टमेंट, खंदारी आग्रा, उत्तर प्रदेश.
३९) विक्रम नरेंद्र सरोदे (वय २३), रा. ए-५ कृतिक अपार्टमेंट, डहाणूकर कॉलनी.
४०) गौरव गॅंम कोहली (वय २७), रा. डी-४/१०२ नेहरूनगर, पिंपरी.
४१) राजू हसमुख राठोड (वय २३), रा. सीताकुट्टी जुहू स्कीम, अंधेरी, पश्‍चिम मुंबई.
४२) कृष्णा वेंकटाचल प्रसाद (वय ३१), रा. अमेय बिल्डिंग, डी. एन. नगर अंधेरी, पश्‍चिम मुंबई.
४३) विनय बलवंतसिंग (वय २६), रा. ऍपिट कॉलनी, सहार रोड, अंधेरी, पश्‍चिम मुंबई.
४४) मौसम फुकन (वय २६), रा. सेक्‍टर नं. ५, कोरेगाव पार्क.
४५) त्रिदीप भीमेश्‍वर धावरे, (वय २६), रा. लुल्लानगर, ए बिल्डिंग, २०१.
४६) गौतम जगदीश राजपूत (वय २७), रा. ए-१ रूम नं. ४, कोणार्क प्लेंडर.
४७) अभिषेक श्‍यामल मुखर्जी (वय २७), रा. गेरा फॉलीज, विमाननगर, फ्लॅट नं. ए/ ६०८.
४८) अजय अभिषेक रावत (वय २०), रा. बी-१, १९ गोयल गंगा, मुंढवा रोड, मूळ रा. जालंधर, मॉडेल टाऊन, पंजाब.
४९) केशव राजीव गर्क (वय २१), रा. ए-२५ प्लेझंट ऍव्हेन्यू आयएसबीएम कॉलेजपाठीमागे, विमाननगर, मूळ रा. गर्क निवास, लेक ऍव्हेन्यू, काके रोड, धनबाद, झारखंड.
५०) अब्बास फकुद्दीन शेफी (वय २०), रा. वर्षा अपार्टमेंट फ्लॅट नं. ४, दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर.
५१) अहमद पायोजी मुस्तफा (वय २२), रा. फ्लॅट नं. जी-२, ७०४, गंगा आर्केड, मुंढवा, मूळ रा. पी. ए. मानसिल साऊथ ब्रिज, कालेकत, केरळ.
५२) अभिजयसिंग अजयसिंह चव्हाण (वय २४), रा. बी-१३ शेफश्रुती अपार्टमेंट, कात्रज डेअरीजवळ, भारती विद्यापीठ, मूळ रा. २२० सिव्हिल लाइन्स मेन रोड, नरसिंगपूर, मध्य प्रदेश.
५३) नितीन अल्बर्ट वारड (वय २४), रा. बी-२/२५ , डिफेन्स रेसिडेन्सी, प्रतीकनगर, विश्रांतवाडी, मूळ रा. ५२/१२४६ आर्मिक शाही पार्क, अहमदाबाद, गुजरात.
५४) अमनज्योत कन्वरदीश सिंग (वय २३), रा. बी-२/२४, ड्रीम रेसिडेन्सी, प्रतीकनगर, विश्रांतवाडी, मूळ रा. बी-९/३, पार्थ इंद्रप्रस्थ टॉवर, वस्तरापूरजवळ अहमदाबाद.
५५) आदित्य रवींद्रकुमार थापर (वय २०) रा. ७ वैशाली अपार्टमेंट, बावधन.
५६) अभिषेक गोपाल पुरकाअस्ता (वय २४), रा. २९ लडकतवाडी रोड, जहांगीर हॉस्पिटलजवळ, रूम नं. २, मूळ रा. कोलकता, डमडम ६७/१ मौसमी अपार्टमेंट.
५७) दीप श्‍यामशिश गोशाल (वय २३), २९ लडकतवाडी रोड, जहांगीर हॉस्पिटलजवळ, रूम नं. २.
५८) इन्तियाज महंमद सय्यद (वय २१), रा. बी-१०/५, कुबेरा पार्क कोंढवा.
५९) राहुल चंदू प्रेमदानी (वय १९), रा. ८४१- दस्तूर मेहेर रोड, दुसरा मजला, फ्लॅट नं. ९.
६०) इम्रान सय्यद शेख (वय २६), रा. फ्लॅट नं. ८ पोलिस ग्राऊंडमागे, हॉटेल रामसरमध्ये, शिवाजीनगर.
६१) शादाब शहाबुद्दीन हुसेन (वय २५), रा. बी/१६, फ्लॅट नं. १४ मीरानगर गार्डन, वडगाव शेरी.
६२) अभिराम शन्नुगम (वय २०), रा. विमाननगर, मूळ रा. १ अमरज्योती केबिन कॉलनी, ३ स्ट्रीट त्रिपूर, तमिळनाडू.
६३) अनिकेत सुभाष चित्रोडा (वय २१), रा. ए-२५, फातिमानगर, सोपानबाग, मिटकॉन सोसायटी.
६४) सुडिमा राज चौधरी (वय २०), रा. बी-१२, ६६ साळुंके विहार रोड, ब्रह्मअंगण सोसायटी.
६५) अहमद हासीन (वय २०), रा. ए-२, ४०३ फोरअलिजा, कोरेगाव पार्क.
६६) रॉबिन जॉन (वय २१), रा. ई-१९, कुमार पद्मालय, औंध.
६७) अंकित अरुण दुवा (वय २०), रा. ५०२, फ्लोरिना अपार्टमेंट, कर्वे रोड.
६८) विष्णुदत्त शर्मा (वय २४), रा. १७-१८ ऐश्‍वर्या रेसिडेन्सी, अभिनव शाळेमागे, लॉ कॉलेज रोड.
६९) जंजीर अहमद (वय २१), रा. ८, शाहूश्री लेन नं. ७, कोरेगाव पार्क.
७०) हिमांशू सिंग (वय २२), रा. घोरपडी आनंद टॉकीजच्या पाठीमागे, जय रेस्टॉरंटच्या जवळ.
७१) जोहेब आसिफ शेख (वय २३), रा. यू-६, कोणार्क पूरम, कोंढवा खुर्द.
७२)ओम्‌कार संतोष सोनी (वय २३), रा. पीएल-२५२, आरडी-२, सचिन तिडस, सुरत, सध्या रा. हॉटेल राधिका नाना पेठ.
७३) मॅन्युल जे. व्हेलनटाईन (वय २३), रा. ७६७ गुरुवार पेठ.
७४) सौरभ दिलीप परदेशी (वय २६), रा. फ्लॅट नं. ११-१२ शैलेंद्र अपार्टमेंट, सानेगुरुजी हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी.
७५) करणवीर सोहनवीर सिंग (वय २०), रा. ५/८ ईश्‍वर शरण अपार्टमेंट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क.
७६) शिवम राकेशकुमार गर्क (वय २१), रा. एल-१/४०७, हरिगंगा, खडकी.
७७) प्रवीण पशुपती सराफ (वय २४), रा. ८५, शांतिभवन, कलमाडी हाऊसमागे, नळ स्टॉप.
७८) अभय अमूल थोरात (वय २२), रा. फ्लॅट नं. ३२, ओरीयन अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी.
७९) अनिमेश अरुणबर ठाकूर (वय २२), रा. बी-१६, निलगिरी हाईट्‌स बहीरटवाडी, एस. बी. रोड.
८०) सौरभ रविप्रकाश रस्तोगी (वय २३), रा. ए-२, माणिकमोती फ्लॅट नं. १३, कात्रज.
८१) अन्शल रविप्रकाश रस्तोगी (वय २७), रा. सदर.
८२) शुभ शैलेंद्र चौक्‍शी (वय २६), रा. ५०१ लीली टॉवर, अंबोली, अंधेरी, मुंबई.
८३) गौरभ जगेंद्रपाल भगत (वय २३), रा. रूम नं. ११०, नटराज सोसायटी, फुल्डवर्डजवळ, कर्वेनगर.
८४) सुजित बिडशस परदेशी (वय १८), रा. जंजिरा हॉटेल, खडकवासला, मूळ रा. नादिया, जि. बिथवाडहडी, पश्‍चिम बंगाल, कोलकता.
८५) बहादूर सिराज शेख (वय २०), रा. सदर, ८६) बेबी पुरबा सरकार (वय २०) रा. सदर,
८७) गौरव पार्थसारथी रॉय (वय २०), रा. एल-१ ४०७ हरिगंगा सोसायटी, फुलेनगर, मूळ रा. ७७२, ए ब्लॉक, पी न्यू मलिपूर, कोलकता.
८८) भास्कर टंकाया रेड्डी (वय २९), रा. रक्षकनगर रोड, बी-आर फ्लॅट नं. ३०६ खराडी.
८९) सायरस विल्सन ख्रिश्‍चन (वय २४), ६०१ साचापीर स्ट्रीट, कॅम्प.
९०) शाकीर साबीर शेख (वय २०), रा. अलामीन सोसायटी फ्लॅट नं. २५, सॅलिसबरी पार्क.
९१) शेख अनीस बाबू (वय २१), रा. २०४ गंज पेठ.
९२) प्रियेश मुकेश गणत्रा (वय २१), रा. ८०१, महावीर टॉवर, एलबीएस मार्ग, मुलुंड, वेस्ट मुंबई.
९३) मेहुल ललित ठक्कर (वय २१), रा. बी-२८, श्रीराम अपार्टमेंट, गार्डन हॉटेल, श्रीनगर, मुंबई.
९४) अंकित दिलीप जैन (वय २०) रा. बी-१८, सुखवानी पार्क, कोरेगाव पार्क.
९५) सिद्धार्थ संवारिया अगरवाल (वय २२), रा. माणिकचंद, मलाबार, ए-१/२, लुल्लानगर, मूळ रा. पो. बिल्हा, जि. बिलासपूर, छत्तीसगड,
९६) फत्तेसिंग जगरूपसिंग खारा (वय २०), रा. डी/२, गंगा आर्केड, मुंढवा रोड, कोरेगाव पार्क, मूळ रा. निलगिरी स्टड फार्म, होहानी, जि. फल्या?ाद, हरियाना.
९७) मजिद अरिफ खान (वय २०), रा. ३, गुलमोहर सोसायटी, साळुंखे विहार.
९८) फय्याज सरफराज शेख (वय २१), रा. श्रीयोग अपार्टमेंट, ३/२७, लुल्लानगर.
९९) राहुल चंद्रकांत ठाकूर, (वय २१), रा. ११/२२ आनंद सोसायटी, शंकरशेठ रोड.
१००) जुबेर बशीर अहमद बेग (वय २३), रा. डी/३, हरर्मेस क्‍लासिक, कोरेगाव पार्क.
१०१) अकीब मुश्‍ताक (वय २२), रा. ४३, उदय पार्क, तळमजला, कोरेगाव पार्क.
१०२) फईम बशीर शहा (वय २३), रा. ए/२, अवधूत विहार, भारती विद्यापीठ, कात्रज.
१०३) शोएब अहमद खानयादी, (वय २३), रा. ई/७, सीताडेल अपार्टमेंट, बी. टी. कवडे रोड, घोरपडी.
१०४) अंकती सतीश कुमार सिंग (वय २०), रा. डायमंड आवा बॉईज होस्टेल, कालिना, मुंबई, सध्या रा. १४१ डिफेन्स एन्क्‍लेव्ह सदर नागपूर.
१०५) रुमी कुमार भीम रावल (वय २३), रा. १८/ए क्‍लॅमेटीस गार्डन, हौसिंग सोसायटी, बोटक्‍लब रोड, मूळ रा. घर नं.१, वॉर्ड नं.९, टिकापूर कैलाली, नेपाळ.
१०६) दिनेशकुमार भीम रावल (वय २१), रा. सदर.
१०७) समीर अहमद डार (वय २३), रा. नीलांजली सोसायटी, फ्लॅट नं.४, कल्याणीनगर, मूळ रा. एफ १६, रामालोन तलाब तेब्बो, जम्मू-काश्‍मीर.
१०८) दिलप्रतिसिंग सुखजितसिंग (वय २४), रा. २०७/१, परमार कॉम्प्लेक्‍स, एस. पी. मॅनेजमेंटजवळ, निगडी नाका.
१०९) देवांग हरिश चव्हाण, (वय २१), रा. १०, पतंग प्लाझा, फेज १, पीआयसीटी कॉलेजसमोर, कात्रज.
११०) कॉलन शॉन डिसोझा (वय १९), रा. मायामी हौसिंग सोसायटी, सेंट ऍन्थोनी श्रायनसमोर, कॅम्प.
१११) दिनेश भरत ठक्कर (वय २२)
११२) निखिल अजित आपटे (वय २४), रा. ३८९/३२, मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड.
११३) विकार इब्राहीम जोजेफ (वय २५), रा. वीर अशोक बिल्डिंग, फ्लॅट नं. २३, ऍलेन्स रेस्टॉरंटच्या पाठीमागे, लुल्लानगर.
११४) श्रीकांत प्रसाद सबनवीस (वय २६), रा. बी-११, वयोला सोसायटी, वारजे.
११५) गौरव सतीश दुगल (वय २५), रा. ११ क्‍लायमेटीस गार्डन सोसायटी, ढोले-पाटील रोड,
११६) सारस्वत सुधीर पांडे (वय २६), रा. फ्लॅट नं.१, मंत्री ऍव्हेन्यू, २ पंचवटी, पाषाण.
११७) प्रशांत डिक्रुझ फ्रान्सिस डिक्रुझ (वय २५), रा. ६७ कन्याशाळा मार्ग, कॅम्प.
११८) अनॉथा दे लाय (वय २८), रा. डी-१३, सुखवानी पार्क, नॉर्थ, मेन रोड, कोरेगाव पार्क.
११९) सागर गोविंद अहुजा (वय २२), रा. जी-२ फ्लॅट नं. २९, ग्रीन एर्क्‍स, केदारेनगर, कोंढवा.
१२०) ओमर मोहम्मद अळाकाबी (वय २३), रा. फ्लॅट नं.५, अमिना मंझील, एन. जी. रोड.
१२१) गुरुदत्त सुरेश हगवणे (वय ३०), रा. मु. पो. डोणजे, ता. हवेली.
१२२) रोहन भट्टाचार्य रोजनराजकुमार भट्टाचार्य, (वय २४), फ्लॅट नं. १, बिल्डिंग नं. १६, ई. के. टी. पी. रुबी हॉस्पिटल, कोलकता,
१२३) रितेशकुमार भीम रावळ (वय २१), १८ ए, क्‍लायमेटास गार्डन हौसिंग सोसायटी, बोट क्‍लब रोड,
१२४) मयांक जयप्रकाश भारती (वय २५), १२२७, सेक्‍टर १७, वॉर्ड २, गोडगाव,
१२५) मोहंमद मोसीन अलयफोशी (वय २०), क्वार्टर्स फौंडेशन, पाचगणी,
१२६) अलेफ युनुस खान (वय २१) बी ६, शिवतीर्थ हौसिंग सोसायटी, राजबन,
१२७) राजश्री आतनू दे (वय २०), ६ डी, गुलमार्ग अनुशक्तीनगर, मुंबई,
१२८) स्वागत प्रदीप गुहा (वय २२), डी २, १६ नेरळ, नवी मुंबई,
१२९) रोहन कृष्णा रानडे (वय २०), कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी,
१३०) अभिजित कृष्णा रानडे (वय २८), कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी,
१३१) अक्षय विनोद मल्होत्रा (वय २२), बी ६, शिवतीर्थ हौसिंग सोसायटी, सनबन,
१३२) प्रवेश देवेंद्र शर्मा (वय २१), ३५ ए, प्रसाद बंगला, वृंदावन सोसायटी, पाषाण,
१३३) अफेत रिबेरा गर्ग (वय २०) बी १८, सोपानी पार्क, कोरेगाव,
१३४) गौरव सतीश दुगल (वय २६), ११ क्‍लोमेंस्टिक गार्डन, ढोले पाटील रस्ता,
१३५) उमर महंमद अलकाबी (वय २३), अमिना मंझील,एम. जी. रोड,
१३६) अश्‍विन जयप्रकाश मिस्त्री (वय २१) जंगली महाराज रोड, डेक्कन,
१३७) मगेद साको यबीत अलवान (वय २३), फ्लॅट नंबर २९ सी, २ कुबेरा पार्क,
१३८) उजेका जोहेर कपाडिया (वय २४), १८ ए, कलमायटीज बोटक्‍लब,
१३९) लिबोनार्ड ऍन्थोनी नायडू (वय २५), बी. टी. कांबळे रोड, ब्रह्माबाग अपार्टमेंट, सी. १८,
१४०) नॉबीन जॉन (वय २२) ई१९, लोकसंगम विहार, मेडीपॉइंट, औंधगाव,
१४१) करण दिलबागसिंग संदुक (वय २२), गोखलेश अपार्टमेंट, जी.एम. रोड,
१४२) दीपककुमार छाबडा (वय २४), ई १, ब्रह्मा मेमोरियल भोसलेनगर,
१४३) अमित हसन कर्ड, (वय २२) सी. एच. ओ. राहुल तरस, कोरेगाव पार्क,
१४४) नितीश भीमराव वाघमारे (वय २१), प्लॅट नं. ४, ३११ सेक्‍टर १५, नवी मुंबई,
१४५) रितुल मुकेश मजेरिया (वय १९) मुलुंड, वेस्ट मुंबई,
१४६) वल्लभ भिगत नियोग (वय २४), फ्लॅट नं. २, न्यूटन हाउस, सांगवी,
१४७) विपुल कांजीभाई विराडिया (वय २५), फ्लॅट नं. ५९, अशोकनगर, गणेशखिंड,
१४८) शिव शैलेंद्र चौकशे (वय २२), ए १, फ्लॅट नं. ८०१, गगनविहार, बिबवेवाडी,
१४९) धनंजय तेवातीया संतोषकुमार (वय २२) ५८) परमेश्‍वर शरण अपार्टमेंट, कोरेगाव पार्क,
१५०) अर्जुन रवी नायर (वय १९), शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड,
१५१) सुपिदु शंभू बागची (वय २२), ई १०८, सावंत विहार, कात्रज,
१५२) विष्णू दत्ता शर्मा (वय २४), फ्लॅट नं. १७, १८ ऐश्‍वर्या रेसिडेन्सी, लॉ कॉलेज,
१५३) आझाद हुसेन शेख (वय २०), बालाजी अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०३, सॅलसबरी पार्क,
१५४) मोसम सुरेश फुकन (वय २६), हरिओम सोसायटी, कोरेगाव,
१५५) निकी केराण चावला (वय १९) मॉडर्न कॉलेज, शरद अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, टोयोटा शोरूमसमोर,
१५६) रीतेश भरत ठक्कर (वय २३), ३०४ विजय विशाल बिल्डिंग, पाटील पुतळ्याजवळ, अंधेरी, वेस्ट मुंबई, १
५७) अंकित सतीशकुमार सिंग (वय २०), बंगला नं. ९, स्लोअर व्हिला, एन.आय.बी.एम. कोंढवा बु.,
१५८) सचिन मोहनराज (वय २०), सी २, गंगा आर्केड, कोरेगाव पार्क,
१५९) अभिषेक पुरका होसया (वय २४), २९ लडकतवाडी रोड, जहांगीर हॉस्पिटल,
१६०) विनीतकुमार एस. बी. पद्माकर (वय २३), ८-१० सावंत विहार, कात्रज,
१६१) सावन अनिलकुमार गुप्ता (वय २५), फ्लॅट नं. सी ९, शेहनशहा को-ऑप. हौसिंग सोसायटी, कोरेगाव पार्क,
१६२) विक्रम नरेंद्र सरोदे (वय २३), ए ५, डहाणूकर कॉलनी, श्रवविक अपार्टमेंट,
१६३) निशांत निम्हण केलाणी (वय २१) एच ८, राहुल टेरेस, कोरेगाव,
१६४) विनीयन वीरेंद्र खोगड (वय २२), राजश्री व्हिला रेंजहिल,
१६५) अली अकबर अब्बास निधाम (वय २१) १२ ए, भीमदीप अपार्टमेंट, गोखलेनगर,
१६६) वेनस्टन पॉल बोर्ज (वय २१), परमार पार्क, वानवडी,
१६७) इक्‍बाल चिनीवाला ताहीर (वय २४), वानवडी,
१६८) सिद्धार्थ अनिल मेहता (वय २२), ६०१ ताश्‍कंद माडा, अंधेरी, मुंबई,
१६९) आशुतोष प्रभू धामणे (वय २६), रामप्रसाद, ४ बंगला, अंधेरी, मुंबई,
१७०) राहुल चंद्रकांत ठाकूर (वय २१), अनंत सोसायटी, शंकरशेठ रोड,
१७१) अश्‍मीन प्रताप खनुजा (वय २१) रमा मॅजेस्टिक एन. आय. बी. एम. रोड,
१७२) चॅरविन जेकब (वय २४), ५०४ ऑडोसी हिरानंदानी गार्डन, वेस्ट मुंबई,
१७३) शोएब अहमदखान यारी (वय २३) ७ इंदिरानगर, श्रीनगर – काश्‍मीर, सध्या रा. ई ३, घोरपडी,
१७४) आकेश रंगलो (वय २२) ४०, उदयपार्क, खेळगाव, दिल्ली. सध्या रा. कोरेगाव पार्क,
१७५) हरप्रीतसिंग सहगल (वय २५), वैशालीनगर, छत्तीसगड, सध्या रा. सूस रोड,
१७६) शाहीद शेख (वय २०), २६ सरोज अपार्टमेंट, फातिमानगर,
१७७) देवाशिष मल्होत्रा (वय २०), सॅलसबरी पार्क, आय. सी. आय. कॉलनी,
१७८) अभिमन्यू सिंग (वय २०), व्हिलेज गव्हाणू, सिमला, सध्या रा. सेनापती बापट रोड.
१७९) मोनीश शेट्टी (वय २०), रा. गोविंदनगर कानपूर, सध्या रा. न्यू राहुल टेरेस सोसायटी, कोरेगाव पार्क.
१८०) परवेझ शकील कुरेशी (वय २३), रा. ३११ पुलगेट कॅम्प.
१८१) अदित्य रविकुमार थापट (वय २०), रा. वैशाली अपार्टमेंट बावधन.
१८२) कुणाल जयंतीभाई पटेल (वय २०), रा. ३९ शांतिवन सोसायटी, राष्ट्रीय महामार्ग सुरत गुजरात.
१८३) अमीर रामेश्‍वर कुमार (वय २६), रा. बी. १२ त्रिशूल एम. सी. रोड, मुंबई ९३.
१८४) श्रेयस रमेश जाकब (वय २४), रा. प्लॅट नंबर २, शरद अपार्टमेंट मॉडेल कॉलनी.
१८५) धर्मेश उमोद कुमार (वय २५), रा. बी. १२, त्रिशूल अपार्टमेंट एम. सी. रोड, मुंबई ९३.
१८६) दिगंद सोनी (वय २१), रा. डी-१ ७०४, गंगा ऍश्‍चर्ड मुंबई.
१८७) करण अरुण कदम (वय २२), रा. बंगलो नंबर १, साई निवास, उंड्री.
१८८) सिमरन हरिंदरजित सिंग (वय २३), रा. हलेटिना बंगला सोसायटी, प्लॅट नंबर १०, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क.
१८९) शब्बीर हुसेन चंगी (वय २४), रा. ग्रिवेला अपार्टमेंट हडपसर.
१९०) संदेश प्रकाश डोंगरे (वय २२), रा. इट्टीखदान खटोला रोड, नागपूर.
१९१) गौतम जगदीशसिंग (वय २३), रा. कल्याणीनगर कोणार्क स्प्लेंडर ब्लॉक ४,
१९२) हिमांडशू भूपेंद्र सिंग (वय २२), रा. प्लॅट नंबर १७, सर्वसुखी कॉलनी, मराठपल्ली, सिकंदराबाद.
१९३) कृष्णा सुशील मजिंदर (वय २३), रा. खेपरोडी नकाशी पारा, नादिया पश्‍चिम बंगाल.
१९४) बहादूर शिराली शेख (वय २४), रा. मामपुरा शिडुंगा नादिया पश्‍चिम बंगाल.
१९५) सुजित परितस किशस (वय १९), रा. लेथरोडी नकाशीपारा नादिया, पश्‍चिम बंगाल.
१९६) मोहीन अहमद पटेल (वय ३१), रा. बी. ३०१ पंचवटी मरोळ, अंधेरी मुंबई.
१९७) युद्धजित विश्‍वजितसिंग (वय २१), रा. ७०४ प्रेरणा अपार्टमेंट, आय.आय.टी. मेन गेटसमोर पवई, मुंबई ७६.
१९८) बादल प्रदीप दीक्षित (वय २६), रा. यू ११ बिल्डिंग ३, इंडियन इन्स्टिटूट टेक्‍नॉलॉजी, पवई.
१९९) प्रशांत फ्रान्सिस डिसूझा (वय ३१), रा. ७६ सोलापूर बाजार.
२००) वरुण महादेव मोहिते (वय २०), रा. ब्रह्मनगर साळुंके विहार रोड कोंढवा.
२०१) नोएल फिरोज इराणी (वय २२), रा. रवी पार्क बिल्डिंग नंबर २ वानवडी.
२०२) हुसेन शोएब रंगवाला (वय २३), रा. १२ ए, भीमदीप सोसायटी. गोखलेनगर.
२०३) युसेफ फती मोहंमद (वय २३), रा. कोंढवा, कोणार्कपुरम.
२०४) अशिश ओमप्रकाश ठाकूर (वय २३), रा. ७०१ बिल्डिंग राहुल कंन्स्ट्रक्‍शन, कोथरूड.
२०५) समर सिंग (२३), रा. १०१ विमान प्रेस्टिज विमानगर.
२०६) मुकेश धनजानी (वय २२), रा. १२ ए, भीम दीप सोसायटी, गोखलेनगर.
२०७) सलीम टिनवाला (वय २२), रा. १२ ए. भीम दीप सोसायटी, गोखलेनगर.
२०८) अनुराग पवनकुमार शापर (वय २२), रा. बी. १० एल.ए. रोहन हाईटस संत तुकारामनगर.
२०९) वहीम बशीर शहा (वय २३), रा. ए २ अवधूत विहार बिबवेवाडी सातारा रोड.
२१०) प्रणव नरेंद्र भगत (वय २२), रा. एच ८ राहुल टेरेस, कोरेगाव पार्क.
२११) फयाज सर्फराज शेख (वय २१), रा. मुल्लानगर सुयोग अपार्टमेंट.
२१२) जो जोजे, डी. जे. जोसेफ (वय ३२), रा. कृष्णा निवास, बांद्रा मुंबई.
२१३) माजीद असिफ शेख (वय १९) रा. साळुंके विहार, गुलमोहोर सोसायटी.
२१४) पोबीश होडकर (वय २३), रा, धोजा मकान, कोलकता.
२१५) अतुल कॉल (वय २४), रा. ४०१ सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड.
२१६) वैभव वेदपाठक (वय २८), नवी मुंबई, सीबीडी सेक्‍टर, बि. नं. ११,
२१७) जुबेर बेग (वय २३), फ्लॅट नं. ७ अहन क्‍लासिक, कोरेगाव पार्क.
२१८) साहील सल्लामियॉं (वय २४), ४०१ सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड.
२१९) सुमित सहदेव (वय २३), फ्लॅट नं. ६-११, जिदानंद सोसायटी, सूस रोड.
२२०) राजेश बचुगा शर्मा (वय २२), कोरेगाव पार्क, फ्लोअर पार्क व्ह्यू.
२२१) अभिषेक श्रीयोबी चौधरी (वय १९), स्वप्ना गौरी मॉडेल, फ्लॅट नं. १.
२२२) केव्हिन डिसिल्व्हा (वय २०), चंद्रभागा अपार्टमेंट, आयटीआय रोड, औंध.
२२३) केशव गर्ग राजीव गर्ग (वय २१), ए-२५ प्लेंझंट ऍव्हेन्यू आयएसबीएम कॉलेज पाठीमागे, विमाननगर.
२२४) अजिंक्‍य दिलीप गायकवाड (वय २०), बी-३९, चंद्राई सहकारनगर.
२२५) असीम नरेश चढ्ढा (वय २०), ५-८ ईश्‍वर सदन कोरेगाव पार्क.
२२६) अदित्य अरोरा (वय २३), विजय विशाल कॉम्प्लेक्‍स, जोगेश्‍वरी, मुंबई.
२२७) प्राणम रॉय खन्ना (वय १९), ४१३ जी बिल्डिंग लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, कांदिवली, मुंबई.
२२८) प्रवीण सराफ (वय २४), ए-५ शांती निवास, नळस्टॉप.
२२९) अमन ज्योतिसिंग (२३), ड्रीम रेसिडन्सी टिंगरेनगर, विश्रांतवाडी.
२३०) निशांत वर्मा (वय २७), डी-७ कोणार्कपुरम कोंढवा.
२३१) कुणाल प्रभू धामणे (वय २३), ब्रह्मा मेमोरियल बी-विंग, भोसलेनगर, येरवडा.
२३२) मोहीन नरेंद्र जैन (वय २३), ४०२ टिनेटी को.ऑ. सोसायटी, हिरानंदानी पवई, मुंबई.
२३३) सूर्या रॉय चौधरी (वय २२), साळुंके विहार, ६६.
२३४) संजय शारीधरन (वय २६), सिंधी सोसायटी, फ्लॅट नं. ७०३, चेंबूर, मुंबई.
२३५) कवलसिंग चरणसिंग नागपाल (वय २०), कोरेगाव पार्क, व्ह्यू ५५८.
२३६) धीरज शाम रॉय (वय २१), ए-२ कुमार हाईट्‌स, एनआयबीएम, कोंढवा.
२३७) विजय मुरलीधर मोरे (वय ३०), ५६९ नारायण पेठ.
२३८) विशाल रंजन मुकुंद रंजन (वय २२), २२ मुलुंड व्हिला कॉलेज रोड.
२३९) सत्यप्रधान महेंद्र प्रधान (वय २१), २२-७ माहीम मजल हेल्थ प्रेस मारुतीनगर, बेंगलोर.
२४०) कृष्णाप्रसाद व्यंकटचलन अय्यर (वय २१), अमेया बिल्डिंग नं.९, डी.एस.नगर अंधेरी वेस्ट मुंबई.
२४१) सुधांयू सुधीर सोनटक्के (वय १८), फ्लॅट नं. १०६, नवी बाजार, खडकी.
२४२) रिनोंश इब्राहिम कोरा (वय २५), व्ह्यू पार्क पाषाण.
२४३) ब्रिजेश प्रकाश सिंग (वय २२) एच-६ पॅराडाईज अपार्टमेंट, सनपाडा, मुंबई.

A brief Update March 7, 2007 – Majority of the convicts have been bailed out, while some have been booked under illegal drug trafficing and various other charges. It was not very good to see that arrogant parents and their equeally arrogant idiots were blaming the ‘media’ for the damage..Hmph…what a bunch of jerks…

The latest in this case on 7 April 07

रेव्ह पार्टी’मध्ये अटक करण्यात आलेल्या २८८ जणांपैकी २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात जिल्हा पोलिसांना आढळून आले आहे. एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “”रेव्ह पार्टी’मध्ये सहभागी होऊन अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून चार मार्चला सिंहगड पायथ्याजवळ २८८ जणांना अटक झाली होती. त्यातील आठ-नऊजण अमली पदार्थ विक्रेते होते. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”त्यावेळी पकडण्यात आलेल्या युवक-युवतींनी अमली पदार्थांचे सेवन केले आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांची विशेष वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आज मिळाले आहेत. त्यानुसार २८८ जणांपैकी २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते, असे आढळून आले आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार पुढील कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

The drug test gave positive results for 249 convicts out of the 288 arrested. Thats quite high percentage. Hmm..tough deal, lifes isent a joke. 😛