Tagged: पाऊस Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

 • Harshad Joshi 4:14 am on August 8, 2009 Permalink | Reply
  Tags: पाऊस, , haiku emotions, haiku rain night, , , ,   

  Rain haiku 

  Thunder flashes

  across the night sky

  A full Moon grows.

  Creating new origami

  dusty rain drops

  softly…

  little rain drops…

  ripe plums fall

  all over the ground

  Bloomed in late summer

  a ripe cherry falls

  in silent silence..

  Rain drops fall

  no one hears

  the silent thuds..

   
 • Harshad Joshi 3:03 pm on August 6, 2009 Permalink | Reply
  Tags: पाऊस   

  पाऊस कधीचा पडतो 

  पाऊस कधीचा पडतो
  पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
  हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

  डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
  दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

  पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
  तार्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

  संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
  माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा

   
 • Harshad Joshi 2:28 pm on July 3, 2008 Permalink | Reply
  Tags: , पाऊस, Emotions, , ,   

  पाऊस 

  पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले...
  क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले.
  थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा...
  पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
  पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे..
  आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे !
  मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती..
  पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती..
  पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
  विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला
  पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
  पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता....गारवा...

  गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस

  रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

  माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास

  मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

  पावसाळी पायवाटा…जरा उदास उदास…

  दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास…

  रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास

  त्याचा हिरवा हिरवा….आज प्रवास प्रवास

   
  • Ravi 8:29 pm on May 9, 2012 Permalink | Reply

   Sonali tumhi khup chhan…acteing karta

c
Compose new post
j
Next post/Next comment
k
Previous post/Previous comment
r
Reply
e
Edit
o
Show/Hide comments
t
Go to top
l
Go to login
h
Show/Hide help
shift + esc
Cancel