स्थळ कोणत्यातरी खेडेगावाहून निघणारी  एस टी पात्र शेवंताबाई…

स्थळ -कोणत्यातरी खेडेगावाहून निघणारी  एस टी
पात्र – शेवंताबाई, गुलाबराव, इशल्या उर्फ विशाल आणि शकी उर्फ शकुंतला..
४ शहरात (पुण्याला) येत आहेत..

शकी (चिरक्या आवाजात) – “कुत्र्या, काळ्या, टिनपाट…!”
इशल्या – “ए डुकरे..मर  जाऊन  तिकडे..!”
शेवंताबाई – “आर्र्रा…बंद करा कालवा…आपन श्हारात येतुया..जरा शहरी रीतीभाती नि बोलाव की..!”

(थोड्या वेळानी)
शकी (चिरक्या आवाजात) – “son of a bitch, you n***a, crap..!”
इशल्या – “you bloody swine..piss off!”

शेवंताबाई (धन्य होऊन ) – “अहो ऐकला का? आपली पोर बी शरात ल्या पोरांच्या तोंडात मारतील…”
गुलाबराव (तोंड पान आणि गुटख्यानी भरल्यामुळे) – “ह्म्म्म…”(प्चाआक..)  “व्हाय…बराबर हाय..”