हायकू

झाडीमागचा हिरवाकंच पोपट,
लालचुटुक चोच
जणू विड्याने रंगलेले ओठ..!

Posted via email from [root@localhost /root]#