The first tones of Freedom

मन उधाण वार्‍याचे

Posted by: Harshad Joshi on: July 9, 2008

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..
मन उधाण वार्‍याचे गुंज पावसाचे,का होते बेभान कसे गहिवरते…
मन उधाण वार्‍याचे …

आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,
सावरते बावरते झडते अडखळते का पडते..
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..
मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..
अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..
मन उधाण वार्‍याचे…

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे नकळत का भरकटते..
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा क चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..
मन उधाण वार्‍याचे गुंज पावसाचे,का होते बेभान कसे गहिवरते…
मन उधाण वार्‍याचे …

आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,
सावरते बावरते झडते अडखळते का पडते..
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..
मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..

Leave a Reply

c

July 2008
M T W T F S S
« Jun   Aug »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Blog Stats

  • 354,199 hits

RSS Zen Haiku

My Twits

RSS Wired.com

  • An error has occurred; the feed is probably down. Try again later.

RSS Text Link

  • An error has occurred; the feed is probably down. Try again later.